जलजागृतीबाबत महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

  • कोल्हापूर ता. 22: जलजागृतीबाबत महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता आर एम संकपाळ यांच्या हस्ते केशवराव भोसले नाटयगृह येथे करण्यात आला. या चित्रकला स्पर्धेमध्ये महात्मा फुले विद्यालय क्रं.21 फुलेवाडी येथील प्राजक्ता वंटे (प्रथम क्रमांक), समिधा चौगुले (द्वितीय क्रमांक), मामा भोसले विद्यालय येथील प्रेम राबाडे (प्रथम क्रमांक), आण्णासो शिंदे विद्यालय येथील श्रावणी लोहार (द्वितीय क्रमांक), शाहू प्राथमिक विद्यालय येथील अक्षय कोगिलकर (प्रथम क्रमांक), डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय येथील साहिल कांबळे (प्रथम क्रमांक), प्रिन्स शिवाजी विद्यालय जाधववाडी येथील गौरी भंडारे (प्रथम क्रमांक), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथील ज्योति गुरव (द्वितीय क्रमांक), डॉ.झाकीनहुसेन विद्यालय येथील आमिया उस्ताद (प्रथम क्रमांक), बॅ.खेर्डेकर विद्यालय येथील रेहान मुल्ला (द्वितीय क्रमांक), पद्मश्री वि.स.खांडेकर विद्यालय येथील अभिषेक विʉाकर्मा (प्रथम क्रमांक), टाकाळा विद्यालय येथील अय्याज काझी (द्वितीय क्रमांक), संत रोहितदास विद्यालय येथील अमित भंडारे (प्रथम क्रमांक), नेहरुनगर विद्यालय येथील उजैर मोमिन (द्वितीय क्रमांक), ए.पी.भागशाळा येथील प्रतिक शिंदे (प्रथम क्रमांक), आबासो सासने विद्यालय येथील अक्षता नडवीनकेरी (द्वितीय क्रमांक), वीर कक्कया विद्यालय येथील राजकुमार जयस्वाल (प्रथम क्रमांक), सादिया शेख (द्वितीय क्रमांक), श्रीमती.ल.कृ.जरग विद्यालय येथील भक्ती देसाई (प्रथम क्रमांक), जोतिर्लिंग विद्यामंदीर येथील श्रीयश सचिन पोवार (द्वितीय क्रमांक), कसबा बावडा येथील प्रमोद गाडेकर (प्रथम क्रमांक) तसेच निबंध स्पर्धेमध्ये महात्मा फुले विद्यालय येथील आदर्शा पाटील (प्रथम क्रमांक), डॉ.बाबासाहेब आंबडेकर विद्यालय येथील रिया कांबळे (प्रथम क्रमांक), यशवंतराव चव्हाण विद्यामंदीर येथील फिरदौस लगीवाले (प्रथम क्रमांक), वि.स.खांडेकर विद्यालय येथील रुक्सार बागवान (प्रथम क्रमांक), नेहरुनगर विद्यालय येथील सार्थक माने (प्रथम क्रमांक), तात्यासाहेब मोहिते विद्यालय येथील समित शेंडे (प्रथम क्रमांक), अंकिता देसाई (प्रथम क्रमांक) या विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटका
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *